Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

अकोले तालुक्यातील कोतुळ या गावात गुटखा तस्करी करणाऱ्या डॉन च्या घरावर पोलिसांचा छापा

 अकोले तालुक्यातील कोतुळ या गावात गुटखा तस्करी करणाऱ्या डॉन च्या घरावर पोलिसांचा छापा  संगमनेर प्रतिनिधी डॉ नीलमचंद़ वाकचौरे संगमनेर प्रतिनि...

 अकोले तालुक्यातील कोतुळ या गावात गुटखा तस्करी करणाऱ्या डॉन च्या घरावर पोलिसांचा छापा 



संगमनेर प्रतिनिधी डॉ नीलमचंद़ वाकचौरे

संगमनेर प्रतिनिधी 

अकोले तालुक्यातील कोतुळ या गावांमध्ये शोयब काझी राहणार कोतुळ तालुका अकोले येथील रहिवाशी असून त्याच्या घराजवळील त्याच्या ताब्यात असलेली शिफ्ट गाडी एम एच ०२ बिडी ७५९९ या नंबरच्या गाडीमध्ये शोयब काजी हा तरुण गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री करण्याकरिता आणलेला माल आणून ठेवला आहे सदर मालाची गोपनीय माहिती संगमनेर तालुक्यातील पोलीस उपविभागीय अधिकारी यांना दिनांक 14 7 2026 रोजी फोनवर माहिती मिळाली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी आपले पोलीस पथक घेऊन आरोपी शोयब काझी येथे सदर गुन्ह्याची खात्री करून तेथे छापा मारला सदर एकारवाई मध्ये गुटका व सुगंधी तंबाखू सापडण्यात आली

        सदर कारवाई मध्ये बंदी घातलेल्या खालील प्रमाणे प्रतिबंध घातलेला अन्नपदार्थांचा विक्रीसाठी केलेला साठा आढळून आला आहे त्याचे वर्णन खालील प्रमाणे 

१  २५.६५० रुपयांचा तुळशी रॉयल जाफरानी जर्दा  ११४ पाकीट प्रत्येक पाकीट वर 225 रुपये छापी किंमत असलेली 

२  १.२१.६८० किमतीचा रजनीगंधा पान मसाला  २०० पाकीट प्रत्येक पाकीटवर 480 रुपये छापील किंमत असलेले 

३  ४०००/-व्ही बिग टोबॅको  २०० पाकीट प्रत्येक पाकीट वर वीस रुपये छापील किंमत असलेले 

४  ३१५०० किमतीचे आर एम डी पान मसाला निळ्या रंगाचा 35 पॅकेट प्रत्येकी पॅकेटवर  ९०० रुपये छापील किंमत असलेले 

५  ९६००० किमतीचा विमल पाम मसाला 200 पॅकेट प्रत्येकी पॅकेट 480 रुपये किंमत असलेले 

६  ३२४०० रुपये किमतीचा प्रीमियम पान मसाला लाल रंगाचा 54 पॅकेट प्रत्येक ची किंमत सहाशे रुपये किंमत 

७  ३.००.००० किमतीची शिफ्ट गाडी तिचा क्रमांक एम एच उझिरो दोन 75 99 

  हसा ६.१९.२३० रुपयांचा वर्णन केलेला माल मिळून आला आहे

  सदर आरोपीवर गुन्हा क्रमांक४८५/३०२६ भारतीय न्याय संगीता 2023 चे कलम 123 223 274 275 चे उल्लंघन अन्नसुरक्षा चे अधिनियम 2006 चे कलम२६(२)  vi27(3)  d)  27(3) (c)  30(2)  (a) सहवाचन  3(i)  (z)  (v) चे उल्लंघन

      सदरची कारवाई श्री मुमक   सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री सोमनाथ वाकचौरे अप्पर पोलीस आयुक्त श्रीरामपूर डॉक्टर कृष्ण सोनवणे उपपोलीस अधिकारी संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली

No comments