Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सोहळा उत्साहात संपन्न

 *मा.उपमुखमंत्री  व गृहमंत्री आर. आर. आबा पाटील  याचा विचाराचा  वारसा जपणारे अश्विन भुजंग फाउंडेशन* - युवा नेते  राहुल आर.आर.पाटील   पुरस्का...

 *मा.उपमुखमंत्री  व गृहमंत्री आर. आर. आबा पाटील  याचा विचाराचा  वारसा जपणारे अश्विन भुजंग फाउंडेशन* - युवा नेते  राहुल आर.आर.पाटील



  पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सोहळा उत्साहात संपन्न

      प्रास्ताविक डॉ सचिन पोवार यांनी तर स्वागत आश्विन  भुजग  फौंडेशनचे  संचालक सुरज  जाधव उदघाटन सरपंच  किरण आमणगी  यांनी केले.  तर कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते राहुल आर आर पाटील  हे होते.  अश्विन भुजंग  फाऊडेशन  यांचा उत्तूर येथे पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.



   उतूरचे  सरपंच आमंणगी  म्हणाले, अश्विन भुजंग फाउंडेशन  ग्रामीण भागात  तरुणांना  व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याचं काम करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

 पुरस्कार वितरणानंतर प्रमुख पाहुणे   व कार्यक्रमाचे अध्यक्ष  युवा नेते राहुल आर.आर.  पाटील यांनी हा पुरस्कार म्हजे आर .आर. आबा च्या विचारांचा  वारसा जपला आहें असून  अश्विन भुजंग  फाउंडेशनने यापुढे ही  यासाखे  स्तुत उपक्रमाचे  आयोजन  करावे त्यास आर आर  पाटील यांचे वारस म्हूणन आमचे नेहमीच  सहकार्य  राहील.

 

पुरस्कार वितरण  व गणराय  अवार्ड  युवा नेते राहुल आर. आर. पाटील यांच्या हस्ते  तर अश्विन भुंजग फाऊंडेशन  चे  संस्थापक  अश्विन  भुंजग, शिवलिंग सन्ने,  विठठल उतूरकर, शिरीष  देसाई  उपसभापती पं सं आजरा, विठ्ठल उत्तूरकर, महेश  कंरबळी ग्रामपंचायत सदस्य उत्तूर, पांडुरंग रावण सदस्य ग्रामपंचायत जाधेवाडी, शंकर  कोरवी चंदगड, कृष्णा  बामणे कोवाडे,  यांच्या प्रमुख हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. *माजी उपमुख्यमंत्री  व गृहमंत्री आर  आर  (आबा )पाटील यांच्या नावे  राज्यस्तरीय पुरस्कार*  खालील प्रमाणे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

  *आदर्श शेतकरी  मार्गदर्शक  पुरस्कार*  वसंतराव तारळेकर माजी सरपंच  चिमणे,

 *आदर्श समाजभूषण पुरस्कार* डॉ सचिन  पोवार,  *आदर्श शिक्षक पुरस्कार*  संतोष  शिवणे 

*आदर्श वैद्यकीयदूत पुरस्कार* डॉ रविकांत शर्मा,

  *आदर्श शिक्षक पुरस्कार*    राजेंद्र सुतार गडहिंग्लज. यांना पुरस्कार देण्यात आले.  पुरस्कार ला उत्तर देताना वसंतराव तारळेकर, राजेंद्र सुतार  यांनी मनोगत मानले.  


 कार्यक्रम पार पाडण्यासाठी  फौंडेशन च्या उपाध्यक्षा पदमजा भुंजग ,  संचालक विलास सावंत,  सूरज जाधव,आनंदा गाडीवडर, संदीप बारंगुळे, मनोहर कुंभार,  दिगंबर जाधव, यांनी योदान दिले तर नंदकुमार निळखंट एन के बाबा , गणपती नागरपोळे, केंद्र शाळा मुख्याध्यप  बाळगोंडा कोकितकर, यल्लापा कांबळे, वैजयता  जाधव, मनिषा कांबळे यांच्या सह विद्यार्थी, पालक,शिक्षक, युवक व उत्तूरसह गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन  दिनकर खवरे  आभार  संस्थापक अश्विन भुंजग यांनी मानले.

No comments