आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजनासाठी कोटींची उलाढाल?? 👉 संघटनेतील तेरा चोरट्या पदाधिकाऱ्यांची नांव फिरतात सोशल मीडियावर. 👉 गडचिर...
आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजनासाठी कोटींची उलाढाल??
👉 संघटनेतील तेरा चोरट्या पदाधिकाऱ्यांची नांव फिरतात सोशल मीडियावर.
👉 गडचिराेली जिल्ह्यातील लुटारू समन्वयक अंधारात लपून बसले का❓
👉 आरोग्यमंत्र्यांच्या नावाखाली केली लुटमार की मंत्र्यांचाही आहे हात❓
मुंबई ( क्राईम ब्यूरो प्रतिनिधी) दि. 15/9/2025:-
महाराष्ट्र राज्य सरकारच्या गलथान आणि लुटमार करण्याच्या बेअकली , बेशरमी कारभाराच्या धोरणामुळे राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानात अल्पशा मानधनावर काम करणाऱ्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक चटके सहन करावे लागत आहेत . समायोजन करून देण्यात येणार असल्याचे आमिष दाखवून मागील दीड .. दोन वर्षात अनेक संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी करोडो रुपये जमा केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी , समन्वयकांनी पैसे गोळा करून कोट्यावधी रुपयांची लूट केली. त्यांचा शोध घेऊन आणि जुत्ते...चपलांनी मारुन त्यांचेकडून पैसे परत घेण्याची वेळ आली आहे.
समयोजनाच्या नावाखाली पैसे घेतले त्यांना शोधून त्यांच्या घरापर्यंत जाऊन वेळ पडलेस पैसे दिले नाही तर .....पोलीस केस करण्याची वेळ आली, आता फसगत झालेल्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जागे व्हायला पाहिजे. ज्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची समायोजनाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाली अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे यांच्याकडे लेखी तक्रार द्यावी. असे आवाहन जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी केले आहे. गडचिराेली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पैसे गोळा करायला सुरुवात केली होती. एक लाख रुपये घेऊनही समाधान झाले नसल्याने नोकरीचे ऐच्छिक स्थळ मिळवून देऊ अशी आशा दाखवून पुन्हा तिस हजार रूपये घेऊन आपले घर भरल्याची चर्चा सुरू आहे. गडचिराेली जिल्ह्यातील एक रुपयाच्या नावाखाली एकेक लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्यांचीही नाव आता समोर आली आहेत. त्यात अमीता , वर्षा, रजनी ,
अस्मिता या नावांची खुलेआम चर्चा सुरू आहे.
आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या
तक्रारींचे पत्र 9623459632 आणि 9850290237 या मोबाईल क्रमांकावर पाठवावे. " घेतलेले पैसे आम्हला परत द्या. आम्ही आमचे दागिने विकून, लोकांकडून उसने घेऊन पैसे दिले, आमचे पैसे माघारी दया असे ओरडले जाते मात्र अजूनही अन्यायग्रस्त आणि लुटमार करण्यात अग्रेसर असणाऱ्या समन्वयकांमुळे त्रस्त झालेल्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली नसल्याची चर्चा आहे.
कोणाकडे ihn किती आहें या बाबत सोशल मीडियावर माहिती फिरत आहे. त्यात
१) अरुण कोळी ठाणे रु ४ कोटी . २) पवन वासनिक ३ कोटी ३) पारधी रु २ कोटी
४) सनी काम्बळे रु २ कोटी
५) अरुण खरमाटे रु १६ कोटी. ६) स्वप्नील सुतार रु ६ कोटी. ७) सतीश सवढे रु ८ कोटी ह्यांना pmmvy चे सुद्धा १..१ घेतले आहेत.
८) किरण शिंदे १४ कोटी
९) दिलीप उटाणे रु १२ कोटी १०) कृष्णा माने रु ३ कोटी . ११) तुषार आघाडे रु २ कोटी . १२) कुदा शहारे रु २ कोटी. १३) डॉ. बनसोड रु १ कोटी
अशी कोटी ihn मध्ये यांनी ठेवले, म्हणूनच आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑर्डर मिळाल्या नाहीत . या सर्व लोकांनी आपले घेतलेलं ihn परत द्यावे अशी सोशल मीडियावर ओरड आहे. अल्पशा मानधनावर काम करून संसार चालविणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या पोरा बाळंचा शाप लागेल. आमचे पैसे परत दया. नाहीतर जिथं भेटलं तिथं जाऊन तुम्हाला शोधून पैसे परत घेणार. नाही दिल तर गाठ आमच्याशी आहें. लय लुटलं तुम्ही. चोरट्यांच्या घरी जाऊन आंदोलन करायची वेळ आली. ज्यांनी ज्यांचे पैसे घेतलं ते परत दया. हे काही लुटमार करणारे हरामखोर कुत्रे मुंबईत आरोग्य भवन ला असतात किंवा मंत्रालयात असतात. लुटारू हे निर्लज्ज खाली मान टाकून फिरत असतात मात्र फोनही उचलत नाहीत. ह्यांना तिथंच शोधून मारायची वेळ आली. अशा चर्चाही सुरू आहेत. ज्यांची समायोनाच्या नावाखाली फसवणूक झाली अशा आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले लेखी पत्र उच्च न्यायालयात काम करणारे विधीतज्ञ ॲड. शिवाजी डमाळे यांना पाठवावे. ज्यांची समायोजन समायोजनाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाली
त्यांनी त्या लुटारूंना फोन करुन पैसे माघारी घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.ज्या हरामखोर लुटमार करण्याऱ्यांनी फसवलं आहें त्यांना सोडायचं नाही. पैसे परत दिले नाही तर पोलीस केस करून न्यायालयात दाद मागितली जाणार त्यासाठी सैनिक समाज पार्टी आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी सदैव तत्पर खंबीर उभी राहिल. ज्यांनी ihn, फुलं दिली,आणि फसवणूक झाली असे वाटते त्यांनी सैनिक समाज पार्टीकडे तक्रारींचे निवेदन (9623459632/ 9850290237 या क्रमांकावर पाठवावे .महाराष्ट्रातील आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागील एका दशकाहून अधिक वर्षे आपल्या हक्क आणि अधिकार मिळवून घेण्यासाठी आंदोलन केले. महाराष्ट्र शासनाने अजूनही काही योग्य पद्धतीने दखल घेतली नाही. हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल 23 दिवसांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या लेखी आश्वासनाने संप मागे घेण्यात आला. त्यातही आरोग्य यंत्रणा सुरळीत सुरू राहावी यासाठी वेळकाढूपणा केला असावा. अशी शंका व्यक्त केली जात आहे. समायोजनाच्या मागणीसह अन्य अनेक मागण्यांचे निवेदन आजी... माजी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, नगरविकास मंत्री , सामान्य प्रशासन मंत्री, सामाजिक न्याय मंत्री आमदार, खासदार आणि विरोधी पक्षनेते यांच्याकडे देऊनही आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी यश आले नाही. ही फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. किंवा शासनाचा बेशरमपणा म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
No comments