कौलव केंद्र शाळेत केले नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत.…. कौलव/संदीप कलिकते आजपासून राज्यातील प्राथमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पह...
कौलव केंद्र शाळेत केले नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत.….
कौलव/संदीप कलिकते
आजपासून राज्यातील प्राथमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'शाळा प्रवेशोत्सव २०२५' कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील, राधानगरी तालुक्यातील कौलव या गावातील केंन्द्र शाळा कौलव या शाळेतील नवागत विद्यार्थ्यांची सजवलेल्या ट्रॅक्टरमधुन वाजत गाजत मिरवणूक काढली.
यावेळी पुण्यनगरीचे संपादक राजेंद्र चौगले आणि शिक्षण विस्तार अधिकारी जोतीराव पाटील त्यांनी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. त्यांना पुस्तकं आणि गणवेश, बूट व इतर साहित्यांचे वाटप केले.
त्याचप्रमाणे शाळेच्या भौतिक सुविधांच्या उपलब्धतेसाठी र निधीमिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आवाहन केले .
यावेळी डे सरपंच सरीता पाटील,शाळा समिती अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्षा अनिता कांबळे, ग्राम पंचायत सदस्य रणजितसिंह पाटील,अजीत पाटील, सुरेखा लोहार, सविता लोहार, प्रकाश कांबळे,डी एस कांबळे (पो पाटील)ग्राम विकास अधिकारी सागर पोवार,विशाल बनछोडे,दिलीप यादव, प्रदीप पाटील,विजय पाटील मुख्याध्यापक पंडित चव्हाण,आर जी पाटील,शाहू चौगले, संदीप मगदुम यांच्यासह शिक्षक वर्ग,विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments