Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

परफेक्ट कोचिंग क्लासेस मगदूमवाडी,भामटे,तालुका- करवीर,जिल्हा- कोल्हापूर,

 परफेक्ट कोचिंग क्लासेस मगदूमवाडी,भामटे,तालुका- करवीर,जिल्हा- कोल्हापूर, समर कॅम्प 2025 उत्साहात संपन्न  प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्...

 परफेक्ट कोचिंग क्लासेस मगदूमवाडी,भामटे,तालुका- करवीर,जिल्हा- कोल्हापूर,

समर कॅम्प 2025 उत्साहात संपन्न 

प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर घोडेस्वारी लाठी- काठी, लेझीम, रायफल शूटिंग तसेच मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक पालकांच्या समोर विद्यार्थ्यांनी सादर केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समर कॅम्प मधील तसेच क्लास मधील विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे कॅप्टन बोळावे सर  NSG कमांडर बाजीराव पाटील सर,डे. सरपंच भगवान देसाई माजी सैनिक राजेंद्र मगदूम कॅप्टन शिवाजी देसाई बळीराम पाटील सर अनील नंदीवाले, क्लासेसचे संस्थापक कृष्णात गुरव सर, प्रशांत चव्हाण सर, सचिन मोळे सर यांचे मोठे योगदान मिळाले लेझीम प्रशिक्षण, हलगी वादक, ऋषी पाटील वस्ताद योगेश कुंजीकर व सहकारी..

No comments