वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा श्री. बाजीराव पाटील ( उपसंपादक, योगदान पोर्टल न्यूज व कार्याध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ करवीर) आजच्या...
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
श्री. बाजीराव पाटील
(उपसंपादक, योगदान पोर्टल न्यूज व कार्याध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ करवीर)
आजच्या आपल्या वाढदिवसानिमित्त खंबीर नेतृत्व आणि समाजासाठीच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल आपणास मनःपूर्वक शुभेच्छा!
कोल्हापूरची आई महालक्ष्मी आपल्याला उदंड आयुष्य, आरोग्य आणि यश प्रदान करो हीच आमची प्रार्थना. आपल्या मार्गदर्शनाने आणि नेतृत्वाने समाजासाठी नवा आदर्श निर्माण झाला आहे.
आपल्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देणारे:
संपादक: सागर शेळके
उपसंपादक: अग्नेल चव्हाण
संपूर्ण योगदान पोर्टल न्यूज टीम, वाचक, पदाधिकारी आणि हितचिंतक
आपल्या पुढील कार्याला अधिकाधिक यश लाभो, आणि आपण सदैव प्रेरणादायी राहावे हीच शुभेच्छा!
- योगदान पोर्टल न्यूज टीम
No comments