Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

जागृत महाराष्ट्र न्युज वर्धापन दिनानिमित्त "चमकणारे दिवे" या पुस्तकाचा मुंबईत प्रकाशन सोहळा रंगला

 *जागृत महाराष्ट्र न्युज वर्धापन दिनानिमित्त "चमकणारे दिवे" या पुस्तकाचा मुंबईत प्रकाशन सोहळा रंगला* जागृत महाराष्ट्र न्युज च्या स...

 *जागृत महाराष्ट्र न्युज वर्धापन दिनानिमित्त "चमकणारे दिवे" या पुस्तकाचा मुंबईत प्रकाशन सोहळा रंगला*




जागृत महाराष्ट्र न्युज च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात.

  कवी /लेखक - श्री.गोरक्षनाथ कृष्णाजी पवार, लिखित चमकणारे दिवे या पुस्तकाचा 29। 5।2025 रोजी सायंकाळी सहा वाजता मेयर हॉल, बर्फी वाला रोड,(अंधेरी) मुंबई येथे भव्य दिव्य स्वरूपात या पुस्तकाचा सोहळा ६ते ८वाजे पर्यंत संपुर्ण दोन तासात पार पडला. यावेळी दीप प्रज्वलन झाल्यानंतर  प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते विजय पाटकर, श्रीमती आशाताई ब्राह्मणे श्री. अमोल भालेराव, श्रीमती शशी दीप, श्री.पांडुरंग कुलकर्णी, श्री.धर्माजी जावळे,श्री. जगदीश संसारे सर, श्री.ख.र.माळवे, श्री.सुधीर नागले,श्री.मिलिंद पगारे,  श्रीमती सविता जावळे, तसेच लेखक- गोरक्षनाथ पवार यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

        या वेळी मेयर हाॅल खचून भरलेल्या प्रेक्षकांच्या उपस्थित तसेच सन्माननीय गीताश्री नाईक, श्री बाळु जावळे, श्री.लक्ष्मण जावळे.निखिल जावळे, ऋषीकेश जावळे, अश्विनी जावळे, यांच्या उपस्थित प्रकाशन  झाले.

   या कार्यक्रमाचे आयोजन जागृत महाराष्ट्र न्युज चे संपादक श्री,अमोल भालेराव यांनी केले. व सूत्रसंचालन श्रीमती आशाताई ब्राम्हणे यांनी केले व आभार मानले.

No comments