श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेजची मयुरा कालेकर विज्ञान विभागात कागल केंद्रात प्रथम पत्रकार- सुभाष भोसले शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचल...
श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेजची मयुरा कालेकर विज्ञान विभागात कागल केंद्रात प्रथम
पत्रकार- सुभाष भोसले
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित, श्री शाहू हायस्कूल, ज्यूनिअर कॉलेज कागलचे 12 वी परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेजची मयुरा कालेकर ही 91% गुण मिळवून कागल तालुक्यात विज्ञान विभागात प्रथम आली .
*विज्ञान शाखा-100%*
*वाणिज्य शाखा -96.35%*
*कला शाखा-80%*
*एम सी व्ही सी-80.57%*
*शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कूल &ज्युनिअर कॉलेज कागल इ.12 वीच्या*
*सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थीनीचे हार्दिक अभिनंदन*
*विज्ञान शाखा*
*प्रथम क्रंमाक-*
*मयुरा मिलिंद कालेकर- 546 गुण 91%*
*द्वितीय क्रंमाक*प्रसाद रविंद्र हावळ-455 गुण*
*75.83%*
*तृतीय क्रंमाक*
*सानिका केशव आर्डेकर-439 गुण*
*73.17%*
*वाणिज्य शाखा*
*प्रथम क्रमाक*कांबळे सिद्धार्थ नेताजी -501 गुण*
*83.50%*
*द्वितीय क्रंमाक*चौगुले प्रणाली राजेंद्र-428 गुण*
*71.33 %*
*तृतीय क्रंमाक- वड्ड काजल महेश-416 गुण*
*69.33%*
*कला शाखा*
*प्रथम क्रमाक -माने अर्पिता शरद-509 गुण*
*84.83%*
*द्वितीय क्रंमाक- ढोबळे सानिका सागर -417 गुण*
*69.50%*
*तृतीय क्रंमाक वैराट पल्लवी राजाराम 388 गुण*
*64.67%*
*एम सी व्ही सी*
*प्रथम क्रमाक-संकल्प संजय स्वामी 365*
*60.83/*
*द्वितीय क्रंमाक-सुजित शिवाजी वंदूरे 350*
*58.33%*
*तृतीय क्रंमाक-प्रवीण अनिल मानके 341*
*56.83%*
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी जयकुमार देसाई , अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत ,युवा नेते पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन डॉ सौ मंजिरी मोरे- देसाई ( दिदी), प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे ,कौन्सिल सदस्य मा बाळ डेळेकर , वरिष्ठ लिपिक मा . के बी वाघमोडे यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य टी ए पोवार ,उपप्राचार्य एस व्ही कुडतरकर मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ एस एस पाटील , पर्यवेक्षक एम व्ही बारवडे टेक्नीकल प्रमुख एस यु देशमुख , एम डी निबांळकर यांचे मार्गदर्शन लाभले. बारावी निकालाची परंपरा कायमस्वरूपी ठेवल्याने सर्व पालक वर्ग, आजी माजी विद्यार्थी-विद्यार्थीनीं यांनी या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद कागल यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे .
No comments