एक नाद.. पुन्हा महाराष्ट्र सेवेला हवा जनतेचा एकना थ.! * महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुनश्च एकदा शिवसेनेचे मुख्य नेते तथा तमाम जन...
एक नाद.. पुन्हा महाराष्ट्र सेवेला हवा जनतेचा एकनाथ.!
*महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुनश्च एकदा शिवसेनेचे मुख्य नेते तथा तमाम जनतेचे आधारवड आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची निवड व्हावी. तसेच महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना पुन्हा मिळावी, यासाठी युवासेनेच्यावतीने माझ्या प्रमुख उपस्थितीत नृसिंहवाडी येथे श्री दत्तगुरूंच्या चरणी पूजा अभिषेक करत साकडे घालण्यात आले.!*
*यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोद्रे,युवतीसेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे,जिल्हा समन्वयक दिग्वीजय चव्हाण,उपजिल्हाप्रमुख अनिल क्षीरसागर,महेश पाटील,विनायक यादव शिवाजी जाधव युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य,,शिरोळ विधानसभाप्रमुख सचिन पाटील,तालुकाप्रमुख आकाश शिंगाडे,तेजस कोळी यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.!*
No comments