जानकी वृद्धाश्रमात सामाजिक कार्यकर्त्या महिला यांच्याकडून फराळ वाटप इंडियन पोलीस मित्र कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी आणि भ्रष्टाचार जन आक्रो...
जानकी वृद्धाश्रमात सामाजिक कार्यकर्त्या महिला यांच्याकडून फराळ वाटप
इंडियन पोलीस मित्र कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी आणि भ्रष्टाचार जन आक्रोश संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जानकी आश्रम मध्ये दिवाळी फराळ वाटप.
अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी असतात.अनाथ आश्रम, वृद्धाश्रम बालाश्रम ,गरीब मुलांचे शिक्षण यासाठी नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. तर संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत असतात. आपण ही समाजाचे देणे लागतो या भावणेतुन सर्व पद अधिकारी नेहमी तत्पर असते .घोसरवाड येथे उपस्थित सौ. सविता पाटील सौ. वैशाली ढंग सौ जयश्री पाटोळे, सौ. सुजाता साळुंखे सौ. सुनिता बालुगडे. सौ. विजया सिध्दनाळे, सौ. पुजा बेडेकर तसेच इतर पदाधिकारी याच्यां सर्वांच्या उपस्थित कार्येक्रम पार पडला.सर्वाना खुप खुप शुभेच्छा.
No comments