*" प्लास्टिक मुक्त शहर अभियान " अंतर्गत कोंडा ओळ येथे दर गुरुवारी औदुंबराच्या झाडाखाली " 🚩श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे...
*" प्लास्टिक मुक्त शहर अभियान " अंतर्गत कोंडा ओळ येथे दर गुरुवारी औदुंबराच्या झाडाखाली " 🚩श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे " पूजन,आरती आणि प्रसाद वाटप होते त्या ठिकाणी दूध वाटपासाठी दर आठवड्याला 3 00 प्लास्टिक कप वापरून ते कचऱ्यात फेकले जात होते. आपल्या प्रबोधनानंतर तेथे आपल्या टीम मार्फत 100 स्टीलचे कप देऊ केले आणि सकारात्मक बदल घडला. भक्तगण स्टीलच्या कपमधून दूध पिऊन तो धुऊन त्याचा पुनर्वापर करू लागले आहेत.*
*🍃🌿संपूर्ण टीमचे अभिनंदन🌿🍃*
*🌿प्लास्टिक कचरा मुक्त कोल्हापूर🌿*
*🌳वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन🌳*
No comments