* द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हयाच्या वतीने पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..* *द युवा ग्रामीण पत्र...
*द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हयाच्या वतीने पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..*
*द युवा ग्रामीण पत्रकार संघ
आयोजित शानदार सोहळ्यात होणार क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा गौरव*
पत्रकार-------
द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा आयोजित विशेष शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा, संस्थांचा पुरस्कार देऊन दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे यासाठी पुरस्कार प्रस्ताव *दि.२० नोव्हेंबर २०२४* पर्यंत पाठवण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा,सरपंच, राजकीय , प्रशासकीय, उद्योग,युवा, शेती, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल. पुरस्कार माहिती प्रस्ताव आपण पीडीएफ स्वरुपात ही पाठवू शकता.जिल्हाध्यक्ष सागर शेळके ९००४४५८१०१ या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव,पत्ता, हुद्दा व कार्याची माहिती कळवावी अधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष सागर शेळके , उपजिल्हाध्यक्ष डॉ राजेंद्र सूर्यवंशी, प्रा बाबूराव घुरके, अभिजीत पाटील, नारायण लोहार, गोरख कांबळे, मंगेश उबाळे , लखन तलवारे, पाडूंरग बेलेकर , हर्षद कुंभोज ,सुभाष भोसले, विजय मोरबाळे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments