🔰 * बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथे माजी आमदार महादेवराव महाडिक (आप्पा) यांच्या शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यातील गटाचा व बच्चे सावर्डे येथील दादा...
🔰 *बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथे माजी आमदार महादेवराव महाडिक (आप्पा) यांच्या शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यातील गटाचा व बच्चे सावर्डे येथील दादा पाटील गटाचा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांना जाहीर पाठिंबा...* 🔰
*शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी गेल्या ५ वर्षात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. यामुळे येणाऱ्या विधानसभेला आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) मोठ्या मताधिक्याने विजय होणार असल्याचे गोकुळ दूध संघाचे माजी संचालक विश्वास जाधव (नाना) यांनी सांगितले...*
*यावेळी परमानंद बच्चे,राजेंद्र बच्चे,निवास बच्चे,बाबासो यादव,उत्तम बच्चे,बापूसो बच्चे,शिवाजी बच्चे,दादासो यादव,भारत बच्चे,चंद्रकांत बच्चे,रामराव नरुटे,चंदर महाडीक,श्रीकांत हुजरे,भिमराव मोरे,श्रीरंग बच्चे,बाबासो घोलप,राजेंद्र घोलप,विश्वास बच्चे,कृष्णात संकपाळ,बाजीराव संकपाळ,सर्जेराव बच्चे,अमर जाधव,बाबासो पवार,बंडा पाटील,संजय लबडे,ओंकार पाटील,भारत पाटील,शिवाजी बिरजे,शिवाजी देवकर यांच्यासह महाडिक गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते...*
No comments