महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा चित्रपट कर्मचारी सेना संघटक पदी मा. श्री विशाल बारनीस यांची नुकतीच नियुक्ती करन्यात आली... तुमच्यासार...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा चित्रपट कर्मचारी सेना संघटक पदी मा. श्री विशाल बारनीस यांची नुकतीच नियुक्ती करन्यात आली...
तुमच्यासारख्या व्यक्तीला नेहमीच आयुष्यात असे भरभरून यश मिळायला हवे हीच इच्छा... तुम्हाला मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...
No comments