Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

संगमनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अंगावर ऍसिड फेकून तरुणाची दहशत

 संगमनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अंगावर ऍसिड फेकून तरुणाची दहशत  संगमनेर (प्रतिनिधी)  दिनांक 17 3 2016 रोजी कुमारी ईश्वरी संजय डहाळे वय ...

 संगमनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अंगावर ऍसिड फेकून तरुणाची दहशत 

संगमनेर (प्रतिनिधी) 

दिनांक 17 3 2016 रोजी कुमारी ईश्वरी संजय डहाळे वय १२ वर्ष राहणार महादेव मळा वडगाव पान येथून सकाळी 11 वाजता डिके मोरे जनता विद्यालय वडगाव पान येथून आपल्या घरी सायकलवर जात असताना खडकी च्या वड्या एका तरुणाने आपल्या दोन चाकी वाहनावरून या अल्पवयीन मुलीला अडवून जाधव यांचे घर इथेच आहे का? असे विचारून तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने आपल्या जवळील ऍसिड ची बाटली काढून अल्पवयीन मुलीच्या तोंडावर फेकून तिथून आपल्या दोन चाकी वाहन वरून पशार झाला 

      अल्पवयीन मुलीची आई सौ प्रभावती संजय डहाळे वय 41 व्यवसाय घरकाम यांनी दुपारी १२.१५ मिनिटांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली

       संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साळुंखे साहेब यांनी गुन्हा 126/२०२६ याप्रमाणे बी एन एस कलम १२४(१), १२६(२) याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे 

  असे जर अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असेल तर मुलींनी शाळेत जायचे कसे असावा समस्त ग्रामस्थ करीत आहे अशा वातावरणात मुलगी सुरक्षित राहतील कशा असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे

संगमनेर प्रतिनिधी वाकचौरे ७४४८१५४५८७,सौ लता कोकाटे ९५५२५६३४९२

No comments