Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

श्री मदनराव दि कुलकर्णी माजी सोशल आमदार रा मा आयोग जालना यांना महाराष्ट्र रत्न सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार

श्री मदनराव दि कुलकर्णी माजी सोशल आमदार रा मा आयोग जालना यांना महाराष्ट्र रत्न सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार   २०२६चा, मिरज येथे प्रदान करण्या...

श्री मदनराव दि कुलकर्णी माजी सोशल आमदार रा मा आयोग जालना यांना महाराष्ट्र रत्न सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार



 २०२६चा, मिरज येथे प्रदान करण्यात आला आहे सिद्धकला बहुउद्देशीय शिक्षणीक व सामाजिक विकास संस्था मिरज संचलीत मिरज जि सांगली येथे दि०१/३/२०२६रोजीबालगंधर्व, नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून मा, श्री शैलेस दादा देशपांडे सर अध्यक्ष मिरज विद्या समिती श्री सत्यवान हाके साहेब पोलीस निरीक्षक जयसिंगपुर, यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे, पुरस्कार चे स्वरूप सन्मान पत्र पुष्पगुच्छ ट्राफी असे आहे या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत सिद्धकला बहुउद्देशीय शिक्षण व सामाजिक विकास संस्था मिरज चे सन्मानिय संस्थापक अध्यक्ष श्री प्रा, जी एस सातपुते सर, रेखाताई आकळे फेमस रिलस्टार,अंजली आकळे सिनेअभिनेत्री व रिलस्टार डॉ, दगडू माने सिनेअभिनेते व जेष्ठ पत्रकार नगरसेविका रेखाताई कांबळे संजय भोसले सर अँड सुशिला घाटगे,पवार श्री गणेश माळी, उज्वला कांबळे नगरसेविका,मिरज, अश्विनी कोळी नगरसेविका मिरज उपाध्यक्ष गणेश कांबळे सचिव कौसल्या सातपुते श्री महेंद्र गाडे जिल्हा अध्यक्ष एम आर पी, श्रीमती लक्ष्मीबाई गणपत पाटील लोखंडे महाराष्ट्र शासन लोककलावंत महिला शाहिरा मुंबई आणि विविध क्षेत्रात समाज सेविका व पत्रकार मंडळीची उपस्थित होते श्री मदनराव दि कुलकर्णी यांनी सरपंच पदापासून विविध सेवाभावी २८पदावर माजी सोशल आमदार पदापर्यंत,थेट पोहोचले आहेत ग्रामीण भागातील वृध्द निराधार अपंग गरीब गरजू लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी पक्ष आणी जात बाजुला ठेवून विविध क्षेत्रात, स्वच्छ आणि विनामूल्य सेवेत ४०,वर्ष,योगदान श्रमदान सेवादान निस्वार्थ निष्काम सेवेत केले आहे सरपंच पदावर कार्यरत असताना भारत देशाच्या तात्कालीन पंतप्रधान कै इंदिराजी गांधी यांनी जाहिर केलेल्या वीस कलमी कार्यक्रम उत्कृष्ट पणे राबविल्याचे निष्काम सेवेत उल्लेखनीय कार्य केले या बद्दल २०१७, मध्ये महाराष्ट्र शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व आतापर्यंत त्यांच्या योगदान कार्याबद्दल भारत रत्न पद्मश्री राष्ट्रीय नोबेल पारितोषिक महाराष्ट्र भुषण आदर्श सरपंच व भारतीय संविधान सन्मान गौरव असे आतापर्यंत (१६२) पुरस्कार मीळाले आहे, पुरस्कार मीळाल्याबद्दल, महाराष्ट्रातील, ग्रामीण भागातील शशिकला ताई गुंजाळ पाटील, कवयित्री सिनेस्टार मु पो,वांगी भुम जि धाराशिव व,मनिषा कांबळे सुप्रसिद्ध कवयित्री यवतमाळ, श्रीमंत पाटील ढवळे महादुभाउ सुरडकर श्री विष्णू भाऊ गोफणे,व,अनेक, पत्रकार नामवंत मान्यवरांनी अभिनंदन वर्षाव केला आहे पुरस्कार हे प्रेरणा देतात याच प्रेरणेने राष्ट्र महान बलशाली व्हावे म्हणून इतरांना प्रेरणा,व उर्जा मिळावी यासाठी ही बातमी प्रसिद्ध करावी अशी अनेक लोकांची अपेक्षा आहे 

श्री मदनराव दि कुलकर्णी सत्यमुख न्यूज चॅनल्स जालना 

(९२७३४८०३९०)

No comments