चोकाक येथे एक दिवस बळीराजासाठी उपक्रम हातकणंगले तालुक्यातील चोकाक मा मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत चोकाक येथे एक दिवस...
चोकाक येथे एक दिवस बळीराजासाठी उपक्रम
हातकणंगले तालुक्यातील चोकाक मा मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत चोकाक येथे एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम चोकाक येथील शेतकरी संजय कुंभार यांच्या क्षेत्रावर पार पडला यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व फळबाग लागवाडी संबंधित सि आर ए तंत्रज्ञान बद्दल प्रात्यक्षिक चोकाक कृषी सेवक स्नेहल पुडके यांनी दाखवले सदर कार्यक्रमासाठी समन्वयक अधिकारी म्हणून मा उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले साहेब उपस्थित होते पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जात समस्या जाणून घेत ऊस व इतर पिकांची माहिती घेतली यावेळी सरपंच व कृषी विभागाने नावीन्यपूर्ण माहिती देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले, शेतकरी समाजाचा खरा पोशिंदा आहे त्यांच्या प्रश्नांनावर केवळ चर्चेत नव्हे तर कृतीतून उत्तर मिळावे म्हणून आम्ही शेतात उतरलो, तसेच शेतकरी आणी प्रशासन यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, विशेषता फळबाग शेती व ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या व आधुनिक शेती पद्धती पाणी व्यवस्थापन व उत्पादन यावर मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित मा उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले, कृषी सेवक स्नेहल पुडके, रुकडी केंद्र प्रमुख शशिकांत पाटील, व शशिकांत उगलमूगले सर, सौ कुंभार मॅडम, सरपंच सुनील चोकाककर , सोसायटी चेअरमन मनोहर पाटील, भरत पाटील, सदस्य प्रसाद भोपळे, सदस्य महावीर पाटील,सदस्य प्रवीण माळी, ग्रामपंचायत क्लार्क गीतांजली कांबळे, ऑपरेटर गायत्री कुंभार, शिपाई युवराज नंदिवाले, ग्राम महसूल अधिकारी विनायक कांबळे, ग्रामसेवक नीता बोदार्डे, शेतकरी दिनकर माळी, संजय कुंभार, सुहास कुंभार, शिवाजी जगताप,बाळासाहेब देशिंगे, राजू ननवरे, अभिजित मळगे,सागर मळगे, अजित चव्हाण, बाबासाहेब कांबळे, यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.,
No comments