Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

डॉ. डी. एस. बरगाले हायस्कूल शिरदवाड येथे ८ वी च्या विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न .

डॉ. डी. एस. बरगाले हायस्कूल शिरदवाड येथे ८ वी च्या विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न . *शिरदवाड, ता. शिरोळ येथील डॉ. डी. एस. बरगाल...


डॉ. डी. एस. बरगाले हायस्कूल शिरदवाड येथे ८ वी च्या विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न .



*शिरदवाड, ता. शिरोळ येथील डॉ. डी. एस. बरगाले हायस्कूल येथे ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या  विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आल्या. विशेष म्हणजे या सायकली कोणत्याही फंडातून किंवा कोणत्याही देणगीदारांकडून न आणता हायस्कूल मधील शिक्षकांनी स्वतःच्या पैशातून आणल्या आहेत. याचे गावात कौतुक होत आहे. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून गजानन कांबळे सर, सोसायटी चेअरमन सुनील मगदूम साहेब आणि शाळा समिती अध्यक्ष डॉ. बी. एन. मगदूम सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सदर कार्यक्रमास गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पाटील मॅडम यांनी केले, प्रस्तावना मुख्याध्यापक माळी सर यांनी सांगितली तर आभार आडके सर यांनी मानले.*

No comments