फुलेवाडी रिंग रोड येथील श्री सद्गुरू बाळूमामा तालीम यांच्या वतीने धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात स...
फुलेवाडी रिंग रोड येथील श्री सद्गुरू बाळूमामा तालीम यांच्या वतीने धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन निलेश येजरे ,अक्षय चाबूक याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रम, बुद्धी चातुर्य,प्रजाहितदक्षता या गुणाबाबत युवकांना माहिती देण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक ॲड.अमोलजी माने, विनय कोत मिरे, डॉ.सागर चौगुले, वल्लभ दादा देसाई, मारुती कदम, कुलकर्णी सर, अनिकेत कोळी,अशोक माळवी,सत्यवान भरते, भीमराव तिरपणकर, अभिजीत कारंडे, आदी उपस्थित होते.
No comments