Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केल पाहिजे : मगदूम

  विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केल पाहिजे : मगदूम   वार्ताहर - प्रशांत मगदूम  विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आपण काय व्हायचे आहे ते आत्ताच नि...

 विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केल पाहिजे : मगदूम 



 वार्ताहर - प्रशांत मगदूम

 विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आपण काय व्हायचे आहे ते आत्ताच निश्चित केले पाहिजे.तरच आयुष्यात तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकाल असे मत कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुशांत मगदूम यांनी व्यक्त केले.

 मुगळी तालुका गडहिंग्लज येथील महात्मा गांधी सार्वजनिक मोफत वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 यावेळी कोल्हापूर ग्रंथालय सेवक पतसंस्थेचे उपाध्यक्ष ग्रंथ मित्र मधुकर सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पाटील होते. यावेळी प्रा. विक्रम शिंदे.निकिता माने.  शिडलाळे.एस. एन.खडकेकर.यांनी मनोगते व्यक्त केली. तर ईश्वर हुल्लोळी यांनी आभार मानले.

No comments