*आरक्षण उपवर्गिकरण विषयी लोहा तालुक्यातील सकल मातंग समाज बांधवांची बैठक..* आज दि. २५/०३/२०२५ रोजी सकल मातंग समाज लोहा तालुक्यातील प्रमुख स...
*आरक्षण उपवर्गिकरण विषयी लोहा तालुक्यातील सकल मातंग समाज बांधवांची बैठक..*
आज दि. २५/०३/२०२५ रोजी सकल मातंग समाज लोहा तालुक्यातील प्रमुख समाज बाधवांची बैठक घेऊन आरक्षण उपवर्गिकरण करावे म्हणून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित.. लाल सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष हानुमंतभाऊ कंधारे, यादवराव कंधारे, ABS चे मिलिंदभाऊ वाघमारे, मातंग युवा जोडो अभियान अध्यक्ष बाळुभाऊ लोंढे, पञकार शिवहार गालफाडे, पञकार किरणभाऊ दाढेल, करण सावळे, विशाल धोंगडे, आकाश खनपटे, श्रीकांत भिसे, यांनी बळीराम धडेकर, दिपक आंबटवाड, व इतर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,
No comments