बहुजन भिम सेने च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर कार्य करणारे धाडशी,आभ्यासू सामाजिक कार्याचा समाजा मध्ये ठसा उमठवणारे ,गोरगरीब नागरींका...
बहुजन भिम सेने च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर कार्य करणारे धाडशी,आभ्यासू सामाजिक कार्याचा समाजा मध्ये ठसा उमठवणारे ,गोरगरीब नागरींकांच्या न्याय हक्का साठी संघर्ष करणारे ,आन्याय आत्याचारा विरूद्ध लढा देणारे , महिलांच्या सक्षमीकरणा साठी प्रयत्न करणारे ,अपंग विधावा,आर्थीक दृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय देणारे ,ग्रॅज्यूएशन ची पदविधारण केलेले ,सघटनात्मक कार्याचा गाढा आभ्यास आसलेले उतकृष्ठ व्यक्तीमहत्व आसलेले मा भरत मोरे साहेब यांच्या सामाजिक कार्याची बहुजन पँथर सेने कडून दखल घेऊन संस्थापक अध्यक्षा आदरणीय सौ निशा ताई बचुटे मॅडम,राष्ट्रीय अध्यक्ष आब्रहम भोसले,राष्ट्रीय उपाध्यक्षा श्री संगीता ताई कवाळे यांच्या संयुक्त विद्यमाने मा भरत मोरे यांना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पद बहाल केले या बद्दल संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा प्रकाश खैरमोडे तसेच संघटनेतील सर्व पदाधिकारी,सदस्य यांच्या कडून त्यांचे हार्दीक हार्दीक अभिनंदन व पुढील सामाजिक वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 🌺🌺🌺🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
No comments