Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

श्री शाहू हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज मध्ये माजी आमदार कै दिलीपराव देसाई स्मृतीदिन व बक्षिस वितरण समारंभ संपन्न

  श्री शाहू  हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज मध्ये माजी आमदार कै दिलीपराव देसाई स्मृतीदिन व बक्षिस वितरण समारंभ संपन्न  पत्रकार- सुभाष भोसले शिक्षण ...

 श्री शाहू  हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज मध्ये माजी आमदार कै दिलीपराव देसाई स्मृतीदिन व बक्षिस वितरण समारंभ संपन्न 



पत्रकार- सुभाष भोसले

शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज कागल येथे माजी आमदार कै दिलीपराव देसाईं स्मृतिदिन, बक्षिस वितरण समारंभ   संपन्न झाला यावेळी डॉ तुषार भोसले, सारिका कासोटे गटशिक्षणाधिकारी प समिती कागल , रामचंद्र गावडे, विस्तार अधिकारी पंचायत समिती कागल, चंद्रकांत गवळी संस्थापक श्रीनाथ उद्योग समुह ,प्राचार्य  टी ए पोवार यांनी प्रतिमेचे पूजन केले पुष्पाजंली उपमुख्याध्यापिका  सौ एस एस पाटील , पर्यवेक्षक  एम व्ही बारवडे  , उपप्राचार्य सौ   एस व्ही कुडतरकर,   एम डी निबाळकर  यांनी  अर्पण केली प्रमुख पाहुणे  सौ सारिका कासोटे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कागल , आर एम गावडे विस्तार अधिकारी कागल यांनी सर्व विजेत्या संघातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .सौ व्ही एल शिंदे व   

अध्यक्ष प्राचार्य टी ए पोवार  यांनी माजी आमदार कै दिलीप राव देसाई यांचे शैक्षणिक व राजकीय कार्य  विशद केले यावेळी महाराष्ट्र राज्य क्रिडा दिना निमित्त आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये विजेते संघ हिंदूराव घाटगे विद्या मंदिर व गोपाळ कृष्ण गोखले विद्या मंदिर कागल या शाळेतील खेळाडूचां सन्मान तसेच  वार्षिक क्रिडा स्पर्धेतील विजेते संघ व विद्यार्थी खेळाडू यां ना प्रशस्तिपत्रक व बक्षिस देवून त्यांचे अभिनंदन 

करण्यात आले . 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ टी ए पाटील यांनी केले .आभार एस 

के भोसले यांनी   मानले या कार्यक्रमाला एम बी शेडबाळे, प्रविण मोरबाळे, सचिन गाडेकर सागर नदाफ, सौ दिवटे सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

No comments