चोकाक प्रीमिअर लीग चा उदघाटन सोहळा संपन्न हातकणंगले तालुक्यातील चोकाक भव्य अश्या हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत स्पर्धा र...
चोकाक प्रीमिअर लीग चा उदघाटन सोहळा संपन्न
हातकणंगले तालुक्यातील चोकाक भव्य अश्या हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत स्पर्धा रात्रीच्या खेळल्याने सामन्यांची रंगत वाढणार आहे आई पी एल चा थरार अनुभवायला मिळणार आहे प्रत्येक संघात एका पेक्षा एक सरस खेळाडू आहेत त्यामुळे स्पर्धा अजून उठवदार होणार असल्याचे दिसून येते या सामान्यांचा उदघाटन सोहळा काल रात्री संपन्न झाला याचे उदघाटन लाडकी बहीण योजना हातकणंगले तालुका अध्यक्ष अविनाश जी बनगे साहेब, गावचे सरपंच सुनील चोकाककर तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रसाद भोपळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सुमारे सात संघानी आपला संघ नोंदविला यामध्ये संघ मालक पुढील प्रमाणे रोहित रामचंद्र सुतार, राहुल निर्वाने रेणुका लाईट्स चे मालक, सुहास अशोक मोरे युवा नेते, अक्षय दिलीप पाटील अक्षय किराणा स्टोअर्स चे मालक, राकेश ननवरे माऊली रोपवाटिका चे मालक,ग्रामपंचायत सदस्य प्रवीण माळी संस्थापक गुरुकुल स्कूल,प्रज्योत भालचंद्र पाटील महालक्ष्मी इंटरप्राइजेसचे मालक, तसेच सामन्यासाठी विशेष सहकार्य के के म्युजिक कुणाल कांबळे, स्वामी समर्थ केबल नेटवर्क, सचिन कुंभार,साथीदार परफेक्ट मेन्स वेअर, ओमकार ननवरे, स्वामी समर्थ मंडप डेकोरेटर्स सुरज सुतार, रेणुका लाईट, राहुल निर्वाने,सावंत लाईट संदीप सावंत,गोल्डन इरा फिटनेस प्रतीक पाटील,सामन्यांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस रक्कम 7001 रुपये बक्षीसाचे देणगीदार अविनाश जी बनगे साहेब, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 5001 बक्षीसाचे देणगीदार सरपंच सुनील चोकाककर, तृतीय क्रमांकाचे बक्षीस 3001 बक्षीसाचे देणगीदार जलदकुमार पाटील यांचेकडून, चषक पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकाचे ग्रामपंचायत सदस्य प्रसाद भोपळे यांचेकडून,तर अंतिम सामन्यासाठी चषक ग्रामपंचायत सदस्या सविता दत्तात्रय हलसवडे यांचेकडून देण्यात येणार आहे.
No comments