यशवंत हौसिंग सोसायटी कागल येथे विविध विकासकामांचे उदघाटन पत्रकार- सुभाष भोसले यशवंत हौसिंग सोसायटी कागल येथे बगिचा विकसित करणे तसेच विविध...
यशवंत हौसिंग सोसायटी कागल येथे विविध विकासकामांचे उदघाटन
पत्रकार- सुभाष भोसले
यशवंत हौसिंग सोसायटी कागल येथे बगिचा विकसित करणे तसेच विविध विकास कामाचे उद्घाटन
नामदार हसन मुश्रीफ (वैद्यकिय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, वाशिम जिल्हा) यांचे शुभहस्ते व युवराज (बापू) पाटील,संचालक, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर
यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले सदर कार्यक्रमास
श्री. प्रताप (भैय्या) माने
संचालक, के.डी.सी.सी. बैंक, कोल्हापूर,श्री. प्रकाशराव गाडेकर,श्री. शंकर संकपाळ सर
श्री.इनामदार कॉलनीतील सर्व रहिवाशी तसेच विविध मान्यवर उपस्थितीत होते.
No comments