Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

बाजार समितीने गोरगरीबाच्या मुलासाठी वसतीगृह उभारावी-मराठा मावळा संघटना

  *बाजार समितीने गोरगरीबाच्या मुलासाठी वसतीगृह उभारावी-मराठा मावळा संघटना*  अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-         पाथर्डी तालुका कृ...

 *बाजार समितीने गोरगरीबाच्या मुलासाठी वसतीगृह उभारावी-मराठा मावळा संघटना* 



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-         पाथर्डी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वस्तीगृह  उभारावे यासाठी मराठा मावळा संघटनेच्या वतीने आज बाजार समितीला निवेदन देण्यात आले, या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती ही गोरगरीब शेतकऱ्यांसाठी असते तरी पाथर्डी शहरामध्ये तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मुले खाजगी खोल्या घेऊन अभ्यासासाठी राहतात तरी त्यांना तो खर्च परवडत नाही, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या जागेत 5000 मुलाच्याा क्षमतेचे गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वस्तीगृह तयार करावेत अशी मागणी यावेळी मराठा मावळा संघटनेच्या वतीने करण्यात आली. या निवेदनाची बाजार समिती दखल घ्यावी अन्यथा आदोलन करण्यात येईल.मराठा मावळा संघटनेच्या मागणीवरुन आज पर्यत लातुर ,जालना,संभाजीनगर या ठिकाणी वसतीगृह उभारण्यात आली आहेत.या निवेदनावर शहर जिल्हाध्यक्ष भागवत काकडे,जिल्हा कार्यध्यक्ष राहुल शेलार, सघटक कृष्णा मुगदे,महिला जिल्हाध्यक्ष मनिषा डांभे,पाथर्डी तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले आदीच्या सह्या आहेत.

No comments