Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

अशोक सुर्यवंशी यांना महाराष्ट्र सन्मान आयकॉन पुरस्कार प्राप्त

 *दि ३०-११-२०२४*                              गडचिरोली येथे  अशोक सुर्यवंशी यांना महाराष्ट्र सन्मान आयकॉन पुरस्कार प्राप्त  * यहोवा यिरे फौं...

 *दि ३०-११-२०२४*                             गडचिरोली येथे  अशोक सुर्यवंशी यांना महाराष्ट्र सन्मान आयकॉन पुरस्कार प्राप्त



 *यहोवा यिरे फौंडेशन कला जिवन बहुउद्देशीय संस्था चंद्रपुर नागपुर गडचिरोली संस्थापक अध्यक्ष मा श्री डाॅ. रमेश बुरकुटे संस्थापक अध्या यांच्या कडुन देण्यात येणारा* *महाराष्ट्र सन्मान आयकॉन २०२५ चा पुरस्कार प्रमुख उपस्थितीत पाहुणे महेद्र चव्हाण (Nagpur P I A); सौ. शिल्पा शाहीर चिप गेस्ट ,(स्टार लावनी साम्राज्ञी नृत्यांगना,अभिनेत्री),डाॅ. रमेश मुरकुटे आयोजक संस्थापक अध्यक्ष आणि ,एलिजा बुरकुटे (आयोजिका) या प्रमुख उपस्थितीत पाहुण्यानच्या हस्ते *महाराष्ट्र आयकॉन २०२४ पुरस्कार अशोक सुर्यवंशी यांना देण्यात आला*.    

       *अशोक सुर्यवंशी यांनी* *कलाक्षेत्रात*१९९५ पासुन कला क्षेत्रात सुरुवात केली आहे चित्रपट टिव्ही मालिका नाट्य क्षेत्रात आपल्या कलेचा वारसा जोपासना करत आहेत.*

*त्यांनी गुरुजी कृष्णनिती मार्ग माझा एकला द परीघ या चित्रपटात निर्मिती व्येवस्थापक व अभिनय करत आहे* *महेश कोठारे महेश मांजरेकर,मंकरंद अनासपुरे,अशोक सराफ, अलका कुबल आठल्ये, मधु कांबिकर , मिलिंद गवळी,प्रसाद ओक,संचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, पुरषोत्तम बेर्डे *शक्ती कपुर ,असरानी,वर्षा उसगावकर , राज दत्त,सुबोध भावे ,भरत जाधव*

*अशा अनेक मराठी हिंदी,कन्नड ,तेलगु, बंजारन दिग्गज कलाकारा सोबत काम करत आहेत*

 *गुरुजी चित्रपटात व्हिलनची भुमिका साकारली आहे कृष्णनिती या चित्रपटात निर्मिती व्येवस्थापक म्हणून काम पाहीले आहे* तसेच *परतफेड अस्तित्व ब्लॅकमेल हट्ट,झुंजवेली या लघुफटाची निर्मिती करुन या लघुपटांना पारीतोषिक मिळवले आहे*.

*सांगली कोल्हापूर महापुराच्या वेळी पाण्यात थांबुन लोकांना मद्दत कार्य केले आहे तसेच जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना ४० टक्के काम मिळावे म्हणुन जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी चौधरी यांना निर्माता महामंडळ यांच्या कडून निवेदन देवुन कलाकारांना कलेचा हक्क दिला* व *जयप्रभा स्टुडिओ बचाव कार्यासाठी आंदोलनात वेगवेगळ्या पध्दतीने आदोलन करुन जयप्रभा स्टुडिओला कलाकारांना शुटींग व्हावे* *यासाठी आंदोलन करुन मद्दत कार्य केले आहे आहे तसेच कोविड १९ या काळात गरजुना सानिटर मास्क पुर्ण महाराष्ट्रातील कलावंतांना व इतर लोकांना देण्याचे काम केले आहे*. 

*सुर्यवंशी राज्य स्तरीय,आंतर राष्ट्रीय कला गौरव, आंतराराष्ट्रीय भारत भुषण,भारत सन्मान गौरव पुरस्कार वर्ल्ड इंटर नॅशनल पार्लमेंट पुरस्कार, आयकॉन पुरस्कार मिळवले आहे*

*शालिय मुलांना वह्या वाटप करुन समाज सेवा करत आहेत ते इंडीयन पोलीस मित्र आहेत*                                                      *म्हणून आयकॉन पुरस्काराचे आयोजकांने त्यांच्या कामाची दख्खल घेऊन सुर्यवंशी यांना कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार मिळाला* 

*त्या बद्दल आयोजन व निवड समिती रमेश बुरकुटे व स्टार नृत्यांगना शिल्पा शाहीर व यहोवा यिरे फौडेशन कला जिवन बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पध्दाधिकारी व संकलन  विकास दुधभाले पोबुर्णा यां सर्वांना भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन सर्व टिमचे आभार व्यक्त केला*.



No comments