विद्या संस्कार सेमी इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक दिव्यांग दिन प्रशालेत साजरा करण्यात आला. विद्या संस्कार सेमी इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक...
विद्या संस्कार सेमी इंग्लिश स्कूलमध्ये
जागतिक दिव्यांग दिन प्रशालेत साजरा करण्यात आला.
विद्या संस्कार सेमी इंग्लिश स्कूलमध्ये
दिनांक 3 /12/ 2024 रोजी जागतिक दिव्यांग दिन प्रशालेत साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत अंधशाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत बोलवण्यात आले त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी शाळेमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून नववर्षाचे कॅलेंडर खरेदी करून त्यांना सहकार्य करण्यात आले या उपक्रमात सहभागी होऊन दिव्यांगांना सहकार्य करण्यात आले .यावेळी संस्थेच्या संस्थापिका व मुख्याध्यापिका सौ. ज्योती मोहन शिपेकर तसेच शिक्षक सौ.प्रतिक्षा आंबेकर ,सौ.निलम पाटील ,सौ.वृषाली अस्वले,केदार दळवी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments