Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

चोकाक येथे आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विषयक शिबीर सोहळ्याचे आयोजन

 चोकाक येथे आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विषयक शिबीर सोहळ्याचे आयोजन  हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे महावीर महाविद्यालय आणि ग्रामपंचायत चो...

 चोकाक येथे आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विषयक शिबीर सोहळ्याचे आयोजन 



हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे महावीर महाविद्यालय आणि ग्रामपंचायत चोकाक यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले त्या अनुषंगाने आज माळभाग येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यावेळी विध्यार्थ्यानी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत गावातील सर्वांचे आभारी मानले आणि अगदी घरच्या सारखे आम्हाला सोयी सुविधा पुरवल्या तसेच आम्हाला कोणत्याही वस्तूची कमतरता भासवली नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले सदर उपक्रमाला त्यांचे शिक्षक वर्ग तसेच प्राचार्य, आणि सर्व गावकरी ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे विध्यार्थ्यानी सांगितले यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य हर्षदकुमार कांबळे,डॉ प्रदीप गायकवाड सर,पाडवी सर,भराटे सर, अंकुश बनसोडे सर, राजलक्ष्मी शिंदे ,उपाध्यक्ष,, सिद्धार्थ कांबळे, साहिल भाटणवाडकर, कल्याणी निंबाळकर, प्रज्ञा लोहार, गीता गायकवाड, कार्तिक निर्मळ, सायली थोरवत, प्राजक्ता प्रभू, प्रशांत कांबळे, अंकुश लोंढे, विराज माळी, गणेश थोरवत, ऋतिका कांबळे, तेजस्विनी आमने यांच्यासाह नागरिक उपास्थित होते.

No comments