Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

राजळे महाविद्यालयात भूगोल दिन उत्साहात साजरा-

  राजळे महाविद्यालयात भूगोल दिन उत्साहात साजरा-  अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-पाथर्डी तालुक्यातील दादा पाटील राजळे कला व विज्ञान ...

 राजळे महाविद्यालयात भूगोल दिन उत्साहात साजरा- 



अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-पाथर्डी तालुक्यातील दादा पाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय, आदिनाथ नगर महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी 'भूगोल दिन' साजरा करण्यात आला. त्यावेळी भूगोल विभाग प्रमुख डॉ. गंगाधर लवांडे यांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश उत्तरायण या दिवशी ' मकर संक्राती ' सन साजरा केला जातो. या सणाला स्निग्ध पदार्थास महत्त्व दिले जाते. भूगोल हा विषय सर्व शास्त्राचा जनक म्हणुन सर्व भूत आहे भूगोल विषयातील संकल्पना, पर्यावरण शत्रिय धरकाचे महत्त्व आधुनिक काळातील विषयांचे नियोजन करतांना भौगोलिक घटकांचा अभ्यास आवश्यक ठरतो. असे विचार प्रसातविकाने मांडले त्या नंतर पृथ्वी गोलाचे पूजन करण्यात आले विज्ञान शाखा व वनस्पती विभाग प्रमुख डॉ. जनार्दन नेहुल यांनी पर्यावरण, प्रदूषण, ऊर्जा स्रोत,मृदा,जल,हवा,कचरा, ध्वनी, प्रधूषण यांचा साजिवांवर होणारा परिणाम त्यांचे संधरण उपाय या विषयी शास्त्रीय दृष्टीने विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजधर टेमकर यांनी शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत यांनी सेंद्रिय व आसेंद्रिय घटकांचा उपभोग करून सेंद्रिय करण्याचे व्यवस्थापन त्यापासून शेतीस उपक्त सेंद्रिय खत निर्मितीचे प्रकल्प उभे करावेत की पूनार्विकरण संसाधनांचा नियोजित वापर करता येईल. या गोड कार्यक्रमास महाविद्यालयातील कर्यालयीन अध्यक्ष मा. विक्रमराव राजळे, कला शाखा प्रमुख डॉ. मेहबूब तांबोळी, वाणिज्य शाखा प्रमुख डॉ. एस. जे. देशमुख, मराठी विभाग प्रमुख डॉ.जे. टी.कानडे, डॉ. एस. बी देशमुख,नक समन्वयक डॉ. राजू घोलप, आसाराम देसाई, डॉ. किशोर गायकवाड, डॉ. सी. पी काळे, हिंदी विभाग प्रमुख प्रा. अनिता पाटोळे, प्रा. महेश लवांडे,प्रा. सोमनाथ चांदणे, मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रंथालय प्रमुख डॉ. राजकुमार घुले यांनी केले तर आभार डॉ. संजय भराट यांनी मानले.

No comments