तुळजाई चालक-मालक वाहन संघटनेमार्फत शितल कांबळे यांचा पुष्पहार घालून सत्कार हातकणंगले येथे तुळजाईचालक-मालक वाहन संघटनेमार्फत शितल कांबळे या...
तुळजाई चालक-मालक वाहन संघटनेमार्फत शितल कांबळे यांचा पुष्पहार घालून सत्कार
हातकणंगले येथे तुळजाईचालक-मालक वाहन संघटनेमार्फत शितल कांबळे यांना द, युवा पत्रकार संघाचा 2024 चा गुनिजन रत्न जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार पुष्पहार घालून करण्यात आला या सत्कारामध्ये संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये मंजित कांबळे शेटे मामा अभिजीत कांबळे संदीप जयनापुरे राजू कांबळे महावीर पाटील,,, वैशाली कांबळे गुरवताई आशा वरिगे उज्वला जगताप देशिंगे ताई लोहार ताई मधाळे ताई कदम ताई शिंदे ताई अशा महिलावर्ग आपल्या शितल सारख्या समाज कार्य करणाऱ्या युवा नेतृत्वाला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना आनंद व्यक्त होत आहे व त्याचे कौतुक होत आहे
No comments