Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

महाराष्ट्राची लावनी साम्राज्ञी *सौ. शिल्पा शाहीर* अभिनेत्री

  महाराष्ट्राची लावनी साम्राज्ञी *सौ. शिल्पा शाहीर* अभिनेत्री नृत्यांगना,डायरेक्ट प्रोग्रॅम ऑर्गनायझिग सिलिब्रिटी गेस्ट शिल्पा शाहीर यांना म...

 


महाराष्ट्राची लावनी साम्राज्ञी *सौ. शिल्पा शाहीर* अभिनेत्री नृत्यांगना,डायरेक्ट प्रोग्रॅम ऑर्गनायझिग सिलिब्रिटी गेस्ट शिल्पा शाहीर यांना मराठा वाडा व महाराष्ट्रभर  आपल्या नृत्याचा बेस्ट प्रफाॅम्स महाराष्ट्र भर हादरुन ह्रदयाच्या ठोक्याने आपली आदकर लावनी डान्स ह्रदयाचा ठोक बंद होईल पण यांच्या नृत्याचा ठोका बंद होनार नाही शाहीर यांनी अभिनय वेगवेगळ्या प्रोग्रॅमचे आयोजन करुन करत आहेत त्यांनी  राआपल्या अभिनयाची झडप कायम लक्षात राहील असे काम करत आहेत राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय इंट्रनॅशनल पुरस्कार प्राप्त केले आहेत बुकात नोंद आहे या सर्वाच्या अनुषंगाने त्यांच्या कामाचा प्रफाॅम्स पाहुण यिरे यहोवा फौंडेशन कला जिवन बहुउद्देशीय संस्था गडचिरोली डाॅ.रमेश मुरकुटे संस्थापक आयोजक रोजगार उद्योग मेळाव्यात त्या सिलिब्रिटी गेस्ट व महाराष्ट्र सुपर नृत्यागना अभिनेत्री २०२४ चा महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार प्रमुख महेंद्र चव्हान (पि.आय.ऐ.नागपुर) ऐलिजा मुरकुटे,डाॅ.रमेश बुरकुटे या प्रमुख अतिथीच्या हस्ते देऊन त्यांच्या कलेचा आदर करुन  त्यांना महाराष्ट्र आयकॉन देऊन सन्मानित करण्यात आले त्याच बरोबर त्याच्या हस्ते आलेले सर्व पुरस्कृत्याना शाहीर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला या प्रोग्रॅमचे शिस्त बध्द नियोजन केल्या बद्दल आयोजक बुरकुटे साहेब व पुर्ण टिमचे आभार मानले




No comments