Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

बालिंगे येथे करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बूथ कमिटी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली*

  *बालिंगे येथे करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बूथ कमिटी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली*  कोल्हापूर प्रतिनिधी:       ...

 *बालिंगे येथे करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बूथ कमिटी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली* 

कोल्हापूर प्रतिनिधी:

      बालिंगा (ता. करवीर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बूथ कमिटी व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक प्रसंगी बोलताना संयोजक जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष मधुकर जांभळे म्हणाले, सर्व कार्यकर्त्यांनी माहायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहून, राज्यामध्ये माहायुतीचे सरकार  स्थापन करायचे आहे. तरी सर्वांनी महायुतीने केलेली कामे जनते पर्यंत पोहचऊन युतीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करूया असे अहवान केले.

    याप्रसंगी विष्णू तीबिले, अरविंद कारंडे परीते , संभाजी पाटील भुयेवाडी, सुनील पाटील कुरूकली, युवराज पाटील कुडीत्रे, नामदेव परीट वडणगे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित संदीप कांबळे वाकरे, पंडित पाटील देवाळे, सुरेश पाटील कुर्डु, विकास माने, अनिल धनवडे, भाऊसाहेब काळे, शिंगणापूर, संजय शिपुगडे हंणमतवाडी, विलास पाटील चाफोडी, प्रकाश पाटील कांचनवाडी, हरीदास मोहिते आरे, रंगराव कोळी सांगरुळ, दिलीप सावंत पासार्डे, दीपक कांबळे शिरोली दु , वसंतराव पाटील दोनवडे, श्रीपती देसाई भामटे, विशाल कांबळे चिखली, सिकंदर मुजावर आंबेवाडी, राहुल ओबंळकर घानवडे, धनाजी पाटील केर्ले, अमर पारमीत मादळे, सचिन कांबळे सादळे, सुरज बागडे , दिपक पाटील, लखन किडगावकर, संजय चव्हाण निगवे दु,अमोल भास्कर कुडित्रे, नामदेव गावडे आडुर, अजय सुतार कोपार्डे, मन्सूर मुल्लानी कोथळी, युवराज व्हराबंळे वरणगे, मकरंद पाटील परीते, अशोक पाटील निटवंडे, वैभव निगडे नागदेववाडी, निवास पाटील भाटणवाडी, धनाजी पाटील पाटेकरवाडी, डॉ स्वप्नील पाटील, राहुल माने पाडळी खुर्द, प्रकाश कांबळे म्हारूळ, संदीप मीठारी पीरवाडी, संदिप ढेगे, मा सरपंच मयुर जांभळे बालिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई यांनी केले. आभार सदाशिव पाटील देवाळे यांनी मानले.

No comments