एक दिवा माझ्या राजासाठी...!! कल्याण चिंचपाडा येथे जनाई अपार्टमेंट मधील रहिवाशी .श्री.शिवाजी विठ्ठल चौगुले यांनी आपल्या राहत्या घराच्या दरवा...
एक दिवा माझ्या राजासाठी...!!
कल्याण चिंचपाडा येथे जनाई अपार्टमेंट मधील रहिवाशी .श्री.शिवाजी विठ्ठल चौगुले यांनी आपल्या राहत्या घराच्या दरवाज्या समोर दीपावली सणाचे चे अवचित साधून एक दिवा माझ्या राजा साठी जगदंब "जाणता राजा " ची छबी 5 kg कलर वापरून छत्रपती शिवाजी महाराज यांची छबी रांगोळीतून साकारली आहे. रांगोळी रेखाटण्यासाठी 5 तास इतका अवधी लागला..!! शिवाजी चौगुले आरोग्य कर्मचारी असून गेली 10वर्षे रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करतात. महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा,गुजरात सरकार तसेच सेवाभावी संस्थांनी कामाची दखल घेऊन अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जाड्या मिठापासून रांगोळी साकारताता.पहिल्यांदाच रांगोळी कलरणे जगदंब जाणता राजा ची छबी साकारली आहे .रांगोळी रेखाटण्यासाठी त्यांचा 11 वर्षाचा मुलगा डॉ.रियाश व पत्नी प्रियांका यांनी रांगोळीमध्ये रंग भरण्यासाठी मदत वेळोवेळी मदत करत असतात.
No comments