Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

रणसिंग महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा

 रणसिंग महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे  इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय ...

 रणसिंग महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा



इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे 

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे,

विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर अंतर्गत विज्ञान विभाग यांच्या वतीने  राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. विज्ञान दिनाचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्था उपाध्यक्ष प्रकाश कदम, संस्थेचे  विश्वस्त कुलदीप हेगडे, विश्वस्त शंकरराव रणसिंग ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे, उपप्राचार्य डॉ.प्रशांत शिंदे, विज्ञान विभागप्रमुख डॉ.सुहास भैरट उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. महादेव माळवे यांनी केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले.विज्ञान दिनानिमित्त संस्थेचे सचिव  विरसिंह  रणसिंग यांनी शुभेच्छा संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आकाश झगडे व आभार प्रा. आकांक्षा मेटकरी यांनी व्यक्त केले.यावेळी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

No comments