Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

नाविद मुश्रीफ यांची गोकुळ साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड

 नाविद मुश्रीफ यांची गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदी निवड कोल्हापूर (प्रतिनिधी): गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदी . नाविद मुश्रीफ साहेब यांची ए...

 नाविद मुश्रीफ यांची गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदी निवड



कोल्हापूर (प्रतिनिधी):

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदी . नाविद मुश्रीफ साहेब यांची एकमताने निवड झाली आहे. या निवडीमुळे गोकुळ दूध संघ  आणि परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

या प्रसंगी अंबाजी गुरव यांनी पुष्पगुच्छ देऊन मुश्रीफ साहेबांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा व्यक्त केल्या. गोकुळ च्या उत्कर्षासाठी मुश्रीफ साहेबांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघ ला  दिशा मिळेल आणि कामगारांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.

सामाजिक विकासासाठी नेतृत्वाचे आश्वासन:

नवीन चेअरमनपदी निवड झाल्यानंतर मुश्रीफ साहेबांनी गोकुळ दूध संघ  विकासासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी गोकुळ मधील कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांचा उत्साह:

या प्रसंगी विविध मान्यवर, स्थानिक कार्यकर्ते, आणि कारखान्याशी संबंधित व्यक्तींनी मुश्रीफ साहेबांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्त्वाखाली गोकुळ दूध संघ चे नवे मापदंड प्रस्थापित करेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.


No comments