Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

महिला दिनानिमित्त मैत्री ग्रुप च्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

महिला दिनानिमित्त मैत्री ग्रुप च्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न  रुकडी हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील मैत्री ग्रुप आणि आकाशदीप ने...

महिला दिनानिमित्त मैत्री ग्रुप च्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न 



रुकडी हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील मैत्री ग्रुप आणि आकाशदीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले नेहमीच विविध उपक्रम राबवत असलेल्या मैत्री ग्रुप चे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसून येते महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 2 पर्यंत शिबीर कालावधी होता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक रुकडी येथे आयोजित केले होते सदर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस पाटील कविता कांबळे या लाभल्या तसेच या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला सुजाता कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, रमाई फौंडेशन चे मोहन चव्हाण, शुभम कांबळे, प्रकाश धनवडे, संतोष कांबळे, संजय कांबळे, बाबासाहेब बनगे, स्वप्नील कोळी, के डी चव्हाण, मैत्री ग्रुप च्या भारती गायकवाड, सीमा बागडे, गीता कांबळे, मेघा जाधव, शोभा शिंगे, सीमा गायकवाड, प्रतिभा सरोदे, यांच्यासह गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते, सुमारे 100 रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.

No comments