बावेली येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद कौलव/संदीप कलिकते बावेली ता गगनबावडा येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या वास्तुशांती...
बावेली येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कौलव/संदीप कलिकते
बावेली ता गगनबावडा येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने येथील तरूणांच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन सरपंच युवराज कदम यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात 60 जणांनी रक्तदान केले.संजीवन ब्लड बँकेचे डॉ अतुल नरके यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सरपंच तायाप्पा कांबळे, शाहू पाटील, संदीप म्हस्कर, दिपक म्हस्कर, सुदर्शन म्हस्कर, सुनील हारूगले,विजय पाटील, कैलास पाटील, सुनील सावंत, प्रशांत पारकर,सलीम म्हालदार, आदींनी रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले
No comments