* छत्रपती ग्रुप च्या वतीने शिवरायांना अभिवादन* छत्रपती ग्रुप हातकणंगले तालुका यांच्या वतीने छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हातकणं...
*छत्रपती ग्रुप च्या वतीने शिवरायांना अभिवादन*
छत्रपती ग्रुप हातकणंगले तालुका यांच्या वतीने छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हातकणंगले तालुका पंचायत समिती आवारातील छ.शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
हातकणंगले तालुक्यातील प्रत्येक युवकाच्या हाताला काम मिळावे,महिलांना घर बसल्या रोजगार मिळावा, नवे उद्योजक घडावे,युवकांनी आर्थिक व राजकीय सक्षम होण्यासाठी मोठ्या संख्येने छत्रपती ग्रुप मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन छ्त्रपती ग्रुप चे हातकणंगले तालुका प्रमुख रोहित भाऊ शिरोलीकर यांनी केले
या प्रसंगी हातकणंगले तालुका प्रमुख रोहित भाऊ शिरोलीकर,हातकणंगले उपतालुका प्रमुख संतोष कोठावळे,तालुका सचिव नागेश आपचारी,शुभम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते
No comments