*नाशिक येथे शिवतेज संघटनेचा प्रथम वर्धापन दीन उत्साहात साजरा.* कोल्हापूर प्रतिनिधी शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघ...
*नाशिक येथे शिवतेज संघटनेचा प्रथम वर्धापन दीन उत्साहात साजरा.*
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. हारून शेख साहेब राष्ट्रीय महासचिव योगेश दंदने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने आज दी.23/02/2025. ला मोती मंगल कार्यालय नाशिक रोड येथे प्रथम वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नाशिक जिल्हा संपुर्ण महाराष्ट्रातुन अधिकारी पदाधिकारी यांनी उपस्थित राहुन आलेल्या मान्यवर पाहुणे यांचे सत्कार सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला सर्व नाशिक जिल्हा महिला आघाडी संघटनेच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणी टीम सर्व सदस्य यांची उपस्थिती होती सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून संघटनेला शुभेच्छा दिल्या संस्थापक अध्यक्ष हरुणभाई शेख व राष्ट्रीय अध्यक्ष योगेश दंदने यांनीही भाषणातून मार्गदर्शन केले..कोल्हापूर येथून कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी गिरिगोसवी हे आपल्या सर्व पदाधिकारी व सदस्यान सह नाशिक येथील वर्धापन दिनास उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर शाखे कडून संस्थापक अध्यक्ष श्री हरुणभाई शेख यांना मानाचा फेटा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच कोल्हापुरी खासियत असणारे कोल्हापुरी चप्पल भेट म्हणून देण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे नेटके नियोजन व नेटके सूत्रसंचालन केल्याबद्दल पत्रकार प्रदीप जाधव यांनी नाशिक चा सर्व टीमचे आपल्या भाषणातून आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments