संभाजीराव माने प्राथमिक विद्यालय रुकडी येथे हळदी कुंकू व क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म...
संभाजीराव माने प्राथमिक विद्यालय रुकडी येथे हळदी कुंकू व क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बाळासाहेब माने (एज्युकेशन् ट्रस्टच्या विश्वस्त सौ. वेदांतिका धैर्यशील माने (ताईसाहब) या उपस्थित होत्या. रुकडी गावच्या पोलिस पाटील सौ, कविता कांबळे व ग्राम पंचायत सदस्या तसेच शाळेच्या सखी मंचच्या सदस्या सौ. पाकीजा राजू मुलाणी सखी मंचच्या अध्यक्षा सौ. मनोरमा प्रविण माने माता-पालक संघाच्या अध्यक्षा सौ. राजश्री सुनिल परीट उपाध्यक्षा सौ. मनिषा दिलीप धनवडे, संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूलच्या उपप्राचार्या सौ. मिनाशी निकम काकासाहेब माने हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सो पद्यमा पाटील मॅडम या सर्वाच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार विद्यालयातर्फे करण्यात आला. संभाजीराव माने प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. आशा मच्छिंद्रनाय सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक सादर केले. त्यात त्यांनी वर्षभरात शाळे राबविले जाणारे उपक्रम याविषयी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना
वाव देण्यासाठी क्रीडास्पर्धा, वक्तृत्व चित्रकला स्पर्धा नृत्य व गायन स्पर्धा घेण्यात येतात: विद्याथ्यीच्या बौध्दीक विकासाबरोबरच यासारख्या स्पर्धेमधून शारीरिक मानसिक व भावनिक, सामाजिक विकास साधला जातो सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मुलांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांना संस्कारछम बनवले पाहिजे. मुलाचे व्याक्तिमत्व हे त्याच्या पालकांच्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. पाल्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी पालकांनी स्वतः टी व्ही, मोबाईल अतिवापर टाळला पाहिजे कौटुंबिक वातावरण आनंददायी ठेवणे आवश्यक आहे. मुलांचा आहार हा सकस व शक्तिवर्धक या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष असावा, मातांनी कटाक्षाने लक्ष ठेवले पाहिजे असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकान सांगितले.
बालवाडी लहानगट मोठागट व र, १ली ते ४ थी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी या मध्ये लिंबूचमचा, धावणे, बेडूकडी, दोरीउडी, हस्ताक्षर चित्रकला स्पर्धा, वक्तृत्त्व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. लंगडी, खो-खो, कबड्डी या सांधिक स्पर्धाही झाल्या! था सर्व स स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांना प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
हळदीकुंकू कार्यक्रमासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांसाठी उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सर्वात मोठा उखाणा सौ. मनिषा दिलीप धनवडे यांनी घेवून बक्षीस मिळवले. चोदोबाचे गाणे सौ श्वेता अनुत्तर कांबळे यांनी गायले तर बाळासाठी अंगाई सौ. नर्गिस फिरोज शेख यांनी गायली.
आईग आई माझी छान छान आई गाणं बालवाडीमधील कु. कृपा अरुण जाधव हिने म्हटले तर कु. सई संदीप जाधव हिने बाळू मामा यांचे सुंदर गीत सादर केले. महिलांसाठी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा घेण्यात आली. तसेच अनेक फनी गेम्स घेण्यात माल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. वेदांतिका धैर्यशील माने (ताईसाहेब) यांनी विजेत्या सर्व विद्याथ्यर्थ्यांचे कौतुक केले. व विद्यार्थ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षा व स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. वैशाली इंद्रजीम कदम यांनी केले . महिलांसाठी खेळ सौ. राणी शिवाजी बाणेकोल व सौ. आशा सचिन गोंधळी यांनी घेतले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित सर्व माता पालकाचे व सर्व मान्यवरांचे आभार सौ. नर्गिस समीर पेंढारी मॅडम यांनी मानले हळदीकुंकू कार्यक्रमास उपस्थित सर्व महिल्यांना हळदीकुंकू व वाण देवून . कार्यक्रमाची सांगता
No comments