Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातीलनिरवांगी,निमसाखर, गावाच्या परिसरातील 101 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न.

 निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातीलनिरवांगी,निमसाखर, गावाच्या परिसरातील 101 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न. आज व...

 निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातीलनिरवांगी,निमसाखर, गावाच्या परिसरातील 101 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न.



आज वार शुक्रवार दिनांक.31/1/2025 रोजी सकाळी 10 .00 वाजता निरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील निरवांगी गावाच्या परिसरातील ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमान   निरा भिमा कारखान्याच्या संचालिका माननीय संगीता दत्तात्रय पोळ निरवांगी गावचे सरपंच मा.श्री. वैभव अरुण जाधव, मा.श्री. दत्तात्रय नारायण पोळ ज्येष्ठ कार्यकर्ते, शिवाजी बंडू रासकर, यांच्या शुभहस्ते आरोग्य तपासणी सुरुवात झाली . तसेच निमसाखर गावाच्या परिसरातील ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करता वेळी निरा भिमा  कारखान्याचे संचालक मा.श्री . भागवत भानुदास गोरे , लक्ष्मण शंकर गोरे, टोळी मालक अभिजीत रवींद्र निंबाळकर , विलास गबरू चव्हाण, बबन अर्जुन चव्हाण, सुभाष भाऊसाहेब चव्हाण, ऊसतोड मालक आबासाहेब भागवत गोरे पाटील,त्यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे रेडणी विभागाचे प्रमुख निंबाळकर शामराव देवराव, शेंडे दिलीप भिवा, पोळ अभिजीत बाबुराव  साहेब , राजेंद्र घोरपडे साहेब,या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणी करताना केंद्राच्या प्रमुख डॉक्टर सारंगी कुंभार मॅडम , नर्स गौरी राठोड ,सानिका फुलारी, वॉर्ड बॉय आनंद नलवडे ,केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण सर आणि सहाय्यक शिवाजीराव गोफणे यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणी संपन्न झाली.

No comments