समाजकार्याचा वसा उचलणारे शितल कांबळे यांना गुनिजन रत्न जीवन गौरव पुरस्कार प्रदान चोकाक तालुका हातकणंगले येथील समाजकार्याचा वसा उचलणारे यु...
समाजकार्याचा वसा उचलणारे शितल कांबळे यांना गुनिजन रत्न जीवन गौरव पुरस्कार प्रदान
चोकाक तालुका हातकणंगले येथील समाजकार्याचा वसा उचलणारे युवा नेतृत्व शितल कांबळे यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा 2024चा गुणीजरत्न जीवन गौरव पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये मान श्री राहुल माने (माजी नगरसेवक) मान श्री सचिन विलास कदम( शिवतेज केसरी राष्ट्रीय खेळाडू युवा उद्योजक ) यांच्या शुभहस्ते समान चिन्ह व ट्रॉफी देऊन शितल कांबळे यांचा सत्कार केला या कार्यक्रमास माननीय श्री अन्सार बाबासाहेब शेख राज्य अध्यक्ष व द युवा ग्रामीण पत्रकार संघ संस्थापक मान श्री जीवन मोहिते सर द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य प्रा. सुषमा अरुण पाटील सुप्रसिद्ध निवेदिका व व्याख्याता कोल्हापूर मान.अनिल शिंदे एअरपोर्ट प्रायव्हेटर मा अरविंद नारायण देसाई (आरटीओ इन्स्पेक्टर) मान. श्री अभिषेक अरुण कुमार डोंगळे प्रदेश सरचिटणीस एनसीपी युथ महाराष्ट्र मा. श्री प्रकाश रामचंद्र पाटील गोकुळ दूध संचालक मा. श्री सागर शेळके कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, द ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा कोल्हापुर अध्यक्ष ,डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी द ग्रामीण पत्रकार संघ राज्य शाखा कोल्हापूर उपाध्यक्ष हा कार्यक्रम दिनांक 8 12 2024,रोजी स्व. पांडुरंग दादोबा माने सांस्कृतिक भवन फुलेवाडी कोल्हापूर येथे पार पडला यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी समाजात अन्याय करणाऱ्या समाजकंटकाला धडा शिकवण्यासाठी पत्रकार हा समाजाचा व प्रशासनाचा दुवा आहे असे आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये पत्रकारांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 63 पत्रकारांना समान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सू
No comments