कोल्हापूर प्रतिनिधी: अग्नेल चव्हाण कोल्हापूर मनपा न्यू पॅलेस स्कूल शाळा क्रमांक 15 नाईक मळा कोल्हापूर मध्ये शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहा...
कोल्हापूर प्रतिनिधी: अग्नेल चव्हाण
कोल्हापूर मनपा न्यू पॅलेस स्कूल शाळा क्रमांक 15 नाईक मळा कोल्हापूर
मध्ये शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न .उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गरीब गरजू मुलांसाठी व ऊस तोडी कामगारांच्या मुलांसाच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या सौ. सविता पाटील( ताई). शाळेच्या विकासासाठी सतत मदत करणाऱ्या व योगशिक्षिका आदरणीय गीतांजली ठोमके मॅडम व आदरणीय ठोमके साहेब त्याचबरोबर शाळेचा माजी विद्यार्थी गुरु मुगडे शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय विमल जाधव शाळेतील सौ वैशाली पाटील सौ पुनम कोळी , श्री साताप्पा पाटील, श्री अरुण सुनगार, श्री दीपक संकपाळ उपस्थित होते सदर प्रसंगी क्रीडा ज्योत संचलन , क्रीडा शपथ, व उद्घाटन करण्यात आले सर्व खेळाडू अतिशय उत्साहाने खेळात सहभागी झाले. शाळेला मैदान नसताना सुद्धा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बेडेकर मळा येथील मैदानावर शाळेतील विद्यार्थ्यां चे खेळ घेण्यात आले, शिक्षकांचे खास कौतुक. उपस्थित मान्यवरांनी शाळेतील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची मनःपूर्वक कौतुक करून शुभेच्छा दिल्या ....
No comments