सौ.सविता पाटील कोल्हापूर प्रथम पुण्यस्मरण निमित्त संविधानाची प्रत वाटप. तर आई मुलाच्याआतुट नात्याला स्मरून .एक आगळा वेगळा उपक्रम साजरा . प...
सौ.सविता पाटील कोल्हापूर
प्रथम पुण्यस्मरण निमित्त संविधानाची प्रत वाटप. तर
आई मुलाच्याआतुट नात्याला स्मरून .एक आगळा वेगळा उपक्रम साजरा
. प्रयाग चिखली गावचे सुपुत्र मा. श्री जयराज जयसिंग राजपूत यांच्या मातोश्री हरूबाई जयसिंग राजपूत यांचे प्रथम पुण्यस्मरणार्थ डॉ. "बाबासाहेब आंबेडकर" यांनी लिहिलेले "भारताचे संविधान" हा महान ग्रंथ सर्व उपस्थित ग्रामस्थांना मराठा महासंघाचे अध्यक्ष. माननीय श्री वसंतराव मुळीक (नाना) यांचे हस्ते वाटप करणेत आले.
या कार्यक्रमास सरपंच श्री .रोहित पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री रामचंद्र गुरव
सोसायटी चेअरमन श्री बटुसिंग रजपूत, पार्श्वनाथ बँकेचे CEO श्री जयसिंग पाटील ,माजी कस्टम अधिकारी श्री मदन पवार हुंडाईचे अधिकारी श्री. शितलकुमार ढंग पार्श्वनाथ पतसंस्थेचे श्री जालिंदर पाटील सो व श्री जयवंत पाटील तसेच सर्व ग्रामस्थ, आप्त व मित्रपरिवार उपस्थित होते.
माजी सरपंच व पार्श्वनाथ बँकेचे संचालक श्री केवलसिंग रजपूत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. .
No comments