Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

नितीन पांडुरंग गुरव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सहकार विभाग प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती

  नितीन पांडुरंग गुरव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सहकार विभाग प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती   पत्रकार- सुभाष भोसले  ...

 नितीन पांडुरंग गुरव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सहकार विभाग प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती



  पत्रकार- सुभाष भोसले


 राजगुरूनगर ता . खेड, जिल्हा पुणे  समाजामध्ये काम करत असताना नितीन गुरव यांचा सहकार क्षेत्रातील एक प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सहकार विभाग सरचिटणीसपदी नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे  राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  सहकार मंत्री  बाबासाहेब पाटील यांच्या सुचनेनुसार सहकार विभाग प्रदेशाध्यक्ष  रामदास मोरे  यांच्या हस्ते नितीन गुरव यांना नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले .यावेळी नितीन गुरव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की सहकार चळवळीला बळकटी देऊन सर्वसामान्यापर्यत पोहचवले जाईल., तसेच सहकार विभाग क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी बँक, दुध उत्पादक संघ, गृह निर्माण संस्था संचालक यांच्या संपर्कात राहून सर्व संचालक संस्था वाढीसाठी चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील . यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी शेळके , पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विजय देशपांडे, पुणे शहराध्यक्ष राहूल गुंड, जिल्हा उपाध्यक्ष वसीम पटेल, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, तालुकाध्यक्ष कैलासराव पाटील व सर्व पदाधिकारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

No comments