Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय गौरव पुरस्कार" जाहीर झाल्याबद्दल, सामाजिक कार्याची दखल घेत "अस्लम मुजावर" यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

 " क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय गौरव पुरस्कार" जाहीर झाल्याबद्दल, सामाजिक कार्याची दखल घेत "अस्लम मुजावर" य...

 "क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय गौरव पुरस्कार" जाहीर झाल्याबद्दल, सामाजिक कार्याची दखल घेत "अस्लम मुजावर" यांचे मनःपूर्वक अभिनंदन!




"सामाजिक कार्य हाच खरा समाजसेवेचा आत्मा आहे, आणि अस्लम भाईंनी आपल्या कार्याने त्याचा आदर्श घालून दिला आहे."


"सामाजिक परिवर्तनासाठी झटणाऱ्या हातांना सलाम, आणि त्याग व समर्पणाने केलेल्या योगदानाला मानाचा मुजरा!"


द युवा ग्रामीण पत्रकार संघ, कोल्हापूर जिल्हा, यांच्या वतीने अस्लम भाई व त्यांच्या संस्थेचे हार्दिक अभिनंदन!

"तुमच्या कार्याने समाजात प्रेरणा निर्माण होत आहे; असेच कार्य सुरू ठेवा, कारण…

'यशस्वी माणूस स्वतःचा रस्ता तयार करतो, आणि त्याच मार्गावरून समाजाचा विकास घडवतो!'

No comments